शुक्रवार, 11 जुलाई 2014

श्रीत्रिविक्रमपूजन व महापूजन


सुबह साधारणतः 09:00 बजे से "त्रिविक्रमपूजन" व "महापूजन" की शुरूआत होती है। इसमें सभी श्रद्धावान सद्गुरुतत्त्व के प्रतीक श्री त्रिविक्रम के तीन कदमों का पूजन कर सकतें हैं। त्रिविक्रमपूजन करने से मेरे जीवन में इन सद्गुरुतत्व की कृपा, पावित्र्य, मन: सामर्थ्य और उद्धार इन तीन कदमों से आती है और त्रिविक्रम के प्रेम की छत्रछाया मेरे तथा मेरे पूरे परिवारपर धरी जाती है। श्रद्धावानों को गुरुपुर्णिमा पर सद्गुरुपूजन करने की  इच्छा होती है और सद्गुरुतत्त्व के प्रतीक त्रिविक्रमपूजनाद्वारा उनकी यह इच्छा फलद्रूप होती है।

 श्रीत्रिविक्रम-के-चरण-shretrivikram-charan-gurupurnima-utsav
 श्रीत्रिविक्रम के चरण

श्रीत्रिविक्रम-shree-trivikram-aniruddhabapu-gurupurnima-utsav
श्रीत्रिविक्रम
 श्रीत्रिविक्रम-के-चरण-shretrivikram-charan-gurupurnima-utsav
 श्रीत्रिविक्रम के चरण


1 टिप्पणी:

  1. हरी ओम
    मला गुरुपौर्णिमेला सद्गुरूंच्या दर्शनाची जेवढी ओढ असते, तेवढीच ओढ श्रीत्रिविक्रम पूजन व महापूजनाचीही असते; आणि ह्या वर्षी तर ह्या पूजनाची ओढ प्रखरतेने लागली होती कारण बापूंनी त्यांच्या मागील काही प्रवचनांतून त्रिविक्रमाचा महिमा खूप सुंदररित्या आपल्याला सांगितला होता. त्रिविक्रम, त्रिविक्रमाची ३ पावले, त्रिविक्रमाचा अल्गोरिदम ह्या सर्व गोष्टी बापूंनी खूप सुंदररित्या आपल्याला समजावून सांगितल्या आहेत; आणि त्यामुळेच ह्यावेळी त्रिविक्रम पूजन व महापूजन करत असतांना मनात एक वेगळाच आनंद, समाधान आणि उत्सुकता होती. ह्या वर्षी सुपारीच्या पानाने बनवलेल्या तबकात ठेवलेली त्रिविक्रमाची ३ पावले म्हणजे नक्की काय, ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे होते. बापूंनी सांगितल्याप्रमाणे 'सद्गुरुतत्त्वाचे सर्वांगपरिपूर्ण प्रतीक असलेल्या त्रिविक्रमाची ती ३ पावले म्हणजे,
    १) त्रिविक्रमाचे अकारण कारुण्य अर्थात लाभेवीण प्रेम
    २) श्रद्धावानांना केलेली क्षमा
    ३) श्रद्धावानांनी केलेल्या अनन्यभक्तीची स्वीकृती

    त्रिविक्रमपूजन सुरु झालं विविध पवित्र मंत्रोच्चारांनी. ते मंत्र ऐकतांना मनाला एक अभूतपूर्व शांती आणि स्थैर्य प्राप्त होत होते. मंत्र कानी पडत असतांना श्रद्धावान एक एक करून पूजन विधीसाठी जवळ असलेले साहित्य त्रिविक्रमाच्या ३ पावलांवर अर्पण करत होते. हळद, कुंकू, अबीर, तुळस, बेलपत्र, आणि सुगंधी फुलांच्या पाकळ्या पावलांवर वाहिल्या जात होत्या. बापूंनी सांगितले आहे की फुले अर्पण करणे म्हणजे उपकार स्मरणे - Thanks म्हणणे. हे पूजन म्हणजे श्रद्धावानांनी केलेले त्रिविक्रमाला त्यांच्या जीवनात पाऊल टाकण्यासाठी जणू आवाहनच होय!

    बापू प्रवचनात म्हणाले होते :
    "त्रिविक्रम आपल्या शरीराला, प्राणाला आणि मनाला एकत्र आणून कुठलीही चांगली गोष्ट घडवू शकतो आणि कुठलीही वाईट गोष्ट थांबवू शकतो. तुमच्या साध्या नेहमीच्या प्रार्थनेतून, मंत्रातून, नवसातून, देवपूजेतून तो हे करतो."

    मला वाटते की ह्या गुरुपौर्णिमेला होणा-या या विशिष्ट 'श्रीत्रिविक्रम पूजन व महापूजनाने' मला भगवंताची केवढी कृपा प्राप्त होऊ शकते. बापूंनी श्रद्धावानांना ग्वाहीच दिली आहे की 'त्रिविक्रमाला जो कोणी आपलं करील, त्याचं अर्ध पाप अनिरुद्ध प्रत्येक क्षणाला सहज स्वीकारतो'; आणि म्हणूनच त्रिविक्रमाच्या ३ पावलांचे पूजन व महापूजन करणे म्हणजे स्वतःचे कल्याण साधून घेणे आहे, असा माझा विश्वास आहे.

    त्रिविक्रम अल्गोरिदम कसा काम करतो हे पाहिलं तर आपल्याला लक्षात येते की अल्गोरिदम म्हणजे प्रश्न सोडवण्याचे साधन. त्रिविक्रमाचा अल्गोरिदम म्हणजेच हा त्रिविक्रम माझ्या आयुष्यात माझ्या प्रश्नांची उत्तरे सोडवण्याची साधने मला पुरवतो. तो एकच आहे आणि त्याच्याकडे फक्त गुणाकार आहे; आणि हाच त्याच्या अल्गोरिदमचा प्रमुख घटक/नियम आहे.
    Trivikram does not copy anybody and no one can copy Trivikram.
    तो एकच आहे. मला माझे आयुष्य बदलायचे असेल तर मला ह्या एकालाच शरण जाणे उचित आहे, जो माझ्या आयुष्यात simultaneously गोष्टी, बदल घडवून आणत असतो; आणि म्हणूनच माझे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद फक्त ह्या एकातच आहे!!!

    त्रिविक्रमा, तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे.
    आदिमाते, तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे.

    जवाब देंहटाएं